चालू घडामोडी (दि.२४/१०/२०२०.)

*कुक्कुटपालन व सेंद्रिय शेती करून, महिलांनी स्वयंरोजगार माध्यामातून साधली स्वत:ची प्रगती.

*महापारेषण मध्ये लवकरच ८,५०० पदासाठी भरती – राज्य सरकार.

*’मन कि बात’कार्यक्रमाचा उद्या ७० वा महत्वपूर्ण भाग प्रसारित होणार आहे.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधल्या तीन विकास प्रकल्पांसह किसान सूर्योदय योजनेचा प्रारंभ आज केला आहे.

*अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ मास्क्चा योग्य वापर करण्यासाठी जनजागृती करत आहेत.

*कर्ज काढून क्रन्द्राने राज्यांना जी अस टी भरपाईचा हप्ता हस्तांतरित केला.

*खासगी अवैध्य सावकारा कडून कुचंबना होऊ नये,यासाठी पोलिसांना मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*आज गुजरातच्या विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला.

*राज्यात शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. हेक्टरी १०रु. हजार प्रमाणे आर्थिक मदत मिळेल.

*शेतकर्यांना आर्थिक मदत हि त्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या पूर्वीच केली जाईल – मुख्यमंत्री

*शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर केल्या बद्दल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्या सरकारवर टीका केली.

———ENGLISH————-

* Through poultry and organic farming, women have made their own progress through self-employment.

* The 70th important episode of ‘Mann Ki Baat’ will be aired tomorrow.

* Recruitment for 8,500 posts in Mahatrans soon – State Government.

* Prime Minister Narendra Modi has launched Kisan Suryodaya Yojana today with three development projects in Gujarat.

* Actor Ashok Saraf and actress Nivedita Saraf are raising awareness for proper use of masks.

* After removing the debt, KRANDA transferred the GST repayment installment to the states.

* Police have been instructed to launch a campaign to prevent harassment by private illegal moneylenders.

* Various development works of Gujarat were started today.

* Financial assistance has been announced for farmers in the state. 10 per hectare Thousands will get financial help.

* Financial assistance to farmers will be made in their bank account before Diwali – CM

*Opposition leader Fadnavis criticized the state government for announcing financial assistance to farmers.