चालू घडामोडी १०-१०-२०२०

*वर्धा: महात्मा गांधीच्या १५१ व्या जयंती सांगता सप्ताहनिमित्त कार्यक्रमांच आयोजन करण्याल आल.

*जी एस टी विवरणपत्र सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

*जम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात आले.

*राज्यात एकूण १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या.

*ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीन सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ उसामिती स्थापन करण्यात येणार आसे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

*मुंबाई – अहमदनगर तेजस एक्स्प्रेस सह आणखी १५ गाड्या चालवण्याचा निर्णय आहे.

*सोनाली कुलकर्णी ,रामदास पाध्ये,कैलास खेर मास्कच्या वापराबाबत आवाहन करत आहेत.

*राजस्थान मधल्या ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्था यावर बाजपान जोरदार टीका केली आहे.

—————————ENGLISH—————————-

CURRENT AFFAIRS

* Wardha: On the occasion of the 151st birth anniversary of Mahatma Gandhi, a program was organized on the occasion of the week.

* Deadline for submission of GST return has been extended to 31st October.

* Two militants were killed in a clash with security forces in Jammu and Kashmir.

* A total of 15 IPS officers were transferred in the state yesterday.

* Chief Minister Thackeray said that a Cabinet Committee would be set up to solve the problems of the OBC community immediately.

* Mumbai – Ahmednagar Tejas Express with 15 more trains to run.

* Sonali Kulkarni, Ramdas Padhye, Kailas Kher are appealing for the use of masks.

* BJP has strongly criticized the deteriorating law and order situation in Rajasthan.