चालू घडामोडी

*ऑपरेशन ग्रीन्स अंतर्गत दिलेलं अंशदान आत्मनिर्भर भारताच्या दिशेन एक पाऊल आसल्याच पंतप्रधान मोदी म्हणाले.

*जम्मू आणि काश्मीर मधील झोजीला बोगद्याच्या बांधकामाला आज आरंभ झाला.

*जी २० देशांच्या आर्थ मंत्र्यांच्या बैठकीत काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिथारमण यांनी सहभाग घेतला.

*तेलंगाना,आन्द्रप्रदेश आणि कर्नाटक मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

*महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसामुळे खूप नुकसान झाले आहे.

*बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कोकण किनारपट्टीकडे सरकत असल्याने रेड अलर्ट जाहीर केले आहे.

*पंढरपूर मध्ये भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यु झाला आहे.

*देशात कोरोना पासून रुग्ण बरे होण्याचा दर ८७.३५ टक्के ईतका झाला आहे.

*माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलम यांची आज ८९ वी जयंती साजरी झाली.

*डेन्मार्क खुल्या बड्मिन्तन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतची पुरुष एकेरी च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला आहे.

—————————-ENGLISH—————————

* Prime Minister Modi said that the contribution made under Operation Greens was a step towards a self-reliant India.

* Construction of Zojila tunnel in Jammu and Kashmir started today.

* Finance Minister Nirmala Sitharaman participated in the meeting of Finance Ministers of G20 countries yesterday.

* Heavy rains disrupt life in Telangana, Andhra Pradesh and Karnataka.

* Rains have caused a lot of damage in many parts of Maharashtra.

* A red alert has been issued as the low pressure belt formed in the Bay of Bengal is shifting towards the Konkan coast.

* 6 killed in Pandharpur wall collapse * The cure rate from corona in the country is 87.35 percent.

* Former President Dr. A.P.J. Abdul Kalam’s 89th birth anniversary was celebrated today.

* India’s Kidambi Srikkanth has reached the semifinals of the men’s singles at the Denmark Open Badminton Championships.