चालू घडामोडी [दि.२३/१०/२०२०.]

*सातबारा कोरा करण्याच मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालेलं नाही – मंत्री रामदास आठवले.

*गणवेश धारक खासगी सुरक्षा रक्षकांना मुंबई उपनगरी रेल्वे सेवेन प्रवास करण्याची परवानगी दिली.

*अमेरिकेत कोरोनाची लास तयार झाली असून,लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.

*भारतीय नौदलान आज घेतलेली नौका रोधक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली.

*बिहार विधानसभेच्या रणधुमाळीत,आज पंतप्रधान सह अनेक महत्वाच्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या.

*जगभरात कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी १९ लाख ६३ हजारांवर पोहोचली आहे.

*मुंबई सेन्ट्रल ईथ सिटी सेंटर मॉलला काल रात्री आग लागली,आध्याप आग विझवण्याचे प्रयत्न सुरु.

————-ENGLISH————

* The promise given by the Chief Minister to make Satbara Kora has not been fulfilled – Minister Ramdas recalled.

* Uniformed private security guards allowed to travel on Mumbai Suburban Railway Seven.

* Corona’s body has been found in the United States, and an announcement will be made soon – the President of the United States.

* Indian Navy successfully tests anti-ship missile today.

* In the midst of the Bihar Assembly war, campaign rallies were held today with the Prime Minister and many other important leaders.

* The number of corona cases worldwide has reached 4 crores 19 lakh 63 thousand.

* Mumbai Central Eth City Center Mall caught fire last night, yet efforts are underway to extinguish the fire.