चालू घडामोडी

*फ्रेंच कुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत,एगा स्वीसा-टेक हीन पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली.

*जीईई advance २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.

*आजपासून राज्यात उपहारगृह,भोजनालय,आणि मद्यालय ५० टक्के क्षमतेन सुरु होणार.

*आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या दरम्यानच्या संघर्षाला हिंसक रूप प्राप्त झाले आहे.

*महिलांच्या व्यवस्थापन कुशलतेमुळे त्या घर व उंबरठ्या बाहेरील काम करतात, आसे सुनील केदार म्हणाले.

*यंदाच्या खरीप हंगामामध्ये आतापार्ण्यंत ५ लाख ७३ हजार टन गव्हाची खरेदी झाली आहे.

*केंद्र सरकारच्या संरचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अधिक बळकट – झाला आहे आसे वित्त मंत्रालयाने सांगितले.

———————-ENGLISH——————-

* In the women’s singles at the French women’s tennis tournament, Aga Switzerland-Tech Hein reached the semifinals for the first time.

* Results of GEE advance 2020 exam announced today. From today, restaurants, eateries and bars will start operating at 50 per cent capacity in the state.

* The conflict between Armenia and Azerbaijan has turned violent.

* Women work outside the house and on the threshold because of their management skills, said Sunil Kedar.

* 5 lakh 73 thousand tons of wheat has been procured so far in this year’s kharif season.

*The structural reforms of the central government have strengthened the foundations of the Indian economy, the finance ministry said.