चालू घडामोडी

*वस्तू आणि सेवा करातली तुट भागवण्यासाठी १ लाख १० हजार कोटी रुपये उभारणार असल्याच क्रन्द्रीय वित्त मंत्रालायान सांगितल.

*आजपासून केंद्र सरकारच्या ”अन्न देवो भाव”जनजागृती अभियानाला सुरुवात.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ७५ रुपयांच्या नांण्यांच अनावरण झाल.

*पश्चिम रेल्वे, आठ उत्सव विशेष रेल्वे गाड्यांच्या २४० फेर्या,दसरा आणि दिवाळी दरम्यान चालणार.

*नागपूर मध्ये ‘महा मेट्रो भवन’च्या कार्याकालाला,इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सल चा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला.

*अभिनेत्री अनिश्री फडणवीस व अभिनेते पुष्कर श्रोत्री,मास्क्चा योग्य वापर करण्या बाबत आवाहन करत आहेत.

*शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.

*आज दुपारपर्यंत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागण रेड अलर्ट जारी केल.

—————–ENGLISH—————-

* 1 lakh 10 thousand crore will be raised to cover the deficit in goods and services tax, said the Union Finance Ministry.

* Start of the Central Government’s “Ann Devo Bhav” Awareness Campaign from today.

* Prime Minister Narendra Modi unveiled Rs 75 coins today.

* Western Railway, 240 rounds of eight festival special trains will run between Dussehra and Diwali.

* During the tenure of ‘Maha Metro Bhavan’ in Nagpur, he received the highest honor of the Indian Green Building Council.

* Actress Anishree Fadnavis and actor Pushkar Shrotri are appealing for proper use of masks.

* Demand for compensation through immediate panchnama of agricultural loss.

* Meteorological Department has issued red alert to Raigad and Ratnagiri districts till this afternoon.