चालू घडामोडी

*भारत दाभोलकर,सलील कुळकर्णी मास्क्चा योग्य वापर करण्यासाठी जनजागृती करत आहेत.

*माहूरच्या रेणुकामाता चा नवरात्र उत्सवाला,घात्स्थापणे पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

*गरिबांसाठी जीवन वेचणारे डॉ.जोसेफ मार थोमा यांच आज निधन झाल.

*चालू खरीप हंगामामध्ये ६९ लाख टनाहून अधिक धनाची खरेदी केली आहे आसे कृषिमंत्री यांनी सांगितले.

*न्युझीलंड च्या विद्यमान पंतप्रधान जेस्सिंदा आर्द्न्र यांनी सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

*कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचा पुनरुच्चार करणार पत्र विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मिख्यामान्त्र्यांना पाठवले.

*नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सज्ज रहा असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

*उद्यापासून मुंबाई तील मेट्रो रेल्वे सेवा सुरु होणार.

*भारत आणि बांगलादेश दरम्यान एअर बबल व्यवस्थे अंतर्गत २८ ऑक्टोबर पासून विमानसेवा सुरु होणार आहे.

——————–ENGLISH——————–

* Bharat Dabholkar, Salil Kulkarni are raising awareness for proper use of masks.

* The Navratra celebration of Renukamata of Mahur started with great enthusiasm.

* Dr. Joseph Mar Thoma, who sold his life for the poor, passed away today.

* More than 69 lakh tonnes of money has been procured in the current kharif season, said the Agriculture Minister.

*New Zealand’s incumbent Prime Minister Jacinda Ardner has won a landslide victory in the general election.

*Opposition leader Fadnavis sent a letter to the Chief Minister reiterating his call for an increase in corona tests.

* The Deputy Chief Minister said that be prepared for the second wave of Corona in November-December.

* Mumbai Metro train service will start from tomorrow.

* Air bubble between India and Bangladesh will start operating from October 28.