चालू घडामोडी

*डेन्मार्क खुल्या बड्मिन्तन स्पर्धेच्या महिला एकेरीत नोझोमी ओकुहारा हीन स्पर्धेच विजेतेपद पटकावल.

*इस्रायेल आणि बहारीन यांच्यात औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत.

*शारदीय नवरात्रीची आज तिसरी माळ.

*स्लीनेक्स-२० हा आठवा द्विपक्षीय सागरी सराव आजपासून श्रीलंकेच्या त्रिंकोमाली ईथ होणार.

*गडचिरोलीत काल सी ६० या नक्षल विरोधी पथकाच्या जवानांनी पाच नाक्षाल्वाध्यांना ठार केल.

*बासरी वादक रोणू मजुमदार व अभिनेत्री दिपाली सय्यद मास्क चा योग्य वापर कसा करावा याबाबत जनजागृती करत आहेत.

*मुंबई तील मेट्रो रेल्वे सेवा आजपासून सुरु झाली आहे.

*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुरकुंभ,दौंड,इंदापूर परिसराची पाहणी केली.

————–ENGLISH—————

* Nozomi Okuhara won the women’s singles title at the Denmark Open Badminton Championships.

* Formal diplomatic relations have been established between Israel and Bahrain.

* Today is the third floor of autumn Navratri.

* SLINEX-20 is the eighth bilateral maritime exercise to be held in Trincomalee, Sri Lanka from today.

* In Gadchiroli, five Naxalites were killed by the jawans of C60 anti-Naxal squad yesterday.

* Flute player Ronu Majumdar and actress Deepali Syed are raising awareness on how to use masks properly.

* Metro train service in Mumbai has started from today.

* Leader of Opposition Devendra Fadnavis inspected Kurkumbh, Daund, Indapur area.