चालू घडामोडी

*ईयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा यंदा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणार.

*कांध्या वरच्या बंदीनंतर कांद्याचे उतरलेले भाव काल पुन्हा एकदा तेजीत.

*वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या क्लिनिकल ट्रायल पोर्टल चा शुभारंभ.

*दीड कोटी शेतकऱ्यांना, आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत किसान क्रीडीट कार्ड योजनेचा लाभ.

*आसाम मध्ये देशातल्या पहिल्या मल्टी मॉडेल लोजीस्तिक पार्कची पायाउभारणी.

*शेतातल्या उभ्या पिकांबरोबर जमिनीचाही आतोनात नुकसान झाले असे माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

*बांधावर पाहणी केल्या नंतर मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

*रस्त्यांची विकासासाठी १७ कोटी ७० लाख डॉलर्सच, आशियाई विकास बंकेच कर्ज काल मंजूर झाल.

—————–ENGLISH—————

* Supplementary examinations for class X and XII will be held in November-December this year.

* After the ban on onion, the price of onion went up again yesterday.

* Launch of Clinical Trial Portal of Scientific and Industrial Research Council.

* Benefit of Kisan Credit Card Scheme to 1.5 crore farmers under Atmanirbhar Bharat Abhiyan.

* Laying of foundation stone of first multi model logistics park in the country in Assam.

*Former Chief Minister Fadnavis said that along with the vertical crops in the field, the land was also severely damaged.

* After inspecting the dam, the Chief Minister addressed a press conference.

* Only कोटी 177 million for road development, Asian Development Bank loan approved yesterday.