{चालू घडामोडी} दि. २१-१०-२०२०.

*एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दोन आणि तीन पदरी मास्क तीन ते चार रुपयांना मिळणार.

*लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली.

*कौतुकास्पद : अहमदनगरचे कारागीर जागिंड यांनी सुतार कामासाठीची हत्यार छोट्या स्वरूपात तयार केली.

*भारत,अमेरिका आणि जापानच्या मलबार नौदल सरावात आता ऑस्ट्रेलिया देखील सहभागी होणार.

*कोल्हापूर: ऑनलाइन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून भरणार खासगी आस्थापना मधील रिक्त जागा.

*अभिनेते प्रसाद ओक,राहुल रॉय मास्कचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करत आहेत.

*आज राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन आहे, शहीद पोलिसांना आदरांजली देण्यात आली.

*देशाचे पंतप्रधान यांनी मास्क आणि सामाजिक अंतर ठेवण्यासाठी देशाला आव्हान केले.

—————-ENGLISH—————-

* N-95 masks will be available from Rs 19 to Rs 49, while two and three padded masks will be available from Rs three to four.

* Increased the limit of election expenses of candidates in Lok Sabha and Vidhan Sabha elections.

* Admirable: Jagind, a craftsman from Ahmednagar, made a small tool for carpentry.

* Australia will now also participate in the Malabar naval exercises of India, US and Japan.

* Kolhapur: Vacancies in private establishments to be filled through online job fairs.

* Actors Prasad Oak, Rahul Roy are raising awareness about the proper use of masks.

* Today is National Police Memorial Day, Martyred Police were honored.

* The Prime Minister of the country challenged the country to keep the mask and social distance.