चालू घडामोडी Date: 22/10/2020.

*राज्या मधल्या निवडणूक प्रचारात गर्दीबाबतची शिस्त पाळली जात नसल्याबद्दल निवडणूक आयोगाचा तीव्र आक्षेप.

*नऊ दिवसांच्या उपवास काळात जैन मंदिरांना जोडून असलेले भोजनकक्ष खुले ठेवण्यास न्यायालयाची परवानगी.

*खाडी इंडिया पाच हजार कोटी रुपयांची बाजारपेठ काबीज करू शकते – मंत्री नितीन गडकरी.

*स्वदेशी बनावटीची पाणबुडी रोधक “INS कावर्ती” हि युद्धनौका आज नौदलात सामील करण्यात आली आहे.

*दुर्गापूजेचा सन भारताची एकता आणि पूर्णत्वाचा सन आसल्याच पंतप्रधान मोदी म्हणाले.

*नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण होत आले असून शेतकर्यांसाठी शक्य ती मदत करणार असे मुख्यमंत्री म्हणाले.

*CBI ला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी दिलेली संमती काढली.

*कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष मून जे एन व पंत्रधान मोदी यांच्यात दूरध्वनीवर चर्चा.

————ENGLISH————–

* Election Commission’s strong objection to non-observance of crowd discipline in the election campaign in the states.

* Court’s permission to keep dining rooms attached to Jain temples open during the nine-day fasting period.

* Gulf India can capture a market of Rs 5,000 crore – Minister Nitin Gadkari.

* The indigenously built submarine “INS Kavarti” has been added to the Navy today.

* Prime Minister Modi said that the year of Durga Puja is the year of unity and perfection of India.

* The damage panchnama is almost completed and it will help the farmers as much as possible, said the Chief Minister.

* Withdraw consent given to CBI for investigation of any case in Maharashtra.

* Telephone discussion between President Moon JN of the Republic of Korea and Prime Minister Modi.