चालू घडामोडी

*शेतमालासाठी राज्यभरात साठवणूक केंद्र तसचं शीतगृहांची उभारण्याचे मुख्यमंत्री यांनी आदश दिले.

*मराठवाड्यातल्या पिकांची पाहणी करण्या साठी विरोधीपक्ष नेते दरेकर औरंगाबाद येथे दाखल झाले.

*वैष्णिक भारतीय वैद्न्यानिक वैभव परीषदेच पंतप्रधान आज उद्घाटन करणार आहेत.

*गांधी जयंती आणि शास्त्री जयंती निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल.

*वर्धा: महात्मा गांधींच वास्तव्य असलेल्या सेग्रामाला देश्विदेशातले लोक मोठ्या संखेने भेट देतात.

*विजय घाटावरती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी पुष्पांजली वाहून शास्त्रीजींना अभिवादन केले.

*अत्यंत सध्या राहणीच्या शास्त्रीजींना देश कल्याणासाठी आपल जीवन व्यतीत केल अस वक्तव्य पंतप्रधानांनी केल.

*”जय जवान,जय किसान”चा नारा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज ११६ वी जयंती होती.

*राष्ट्रीय निस्र्गोपचाराच्या फेसबुक पेजवर ‘महात्मा गांधी-द हीलर’या ४८ वेबिनारच प्रसारण करण्यात येणार आहे.

*गांधीजींच आयुष्य आणि त्यांचा आदर्श विचारातून आपल्याला खूप काही शिकण्यासारख आहे आस पंतप्रधान म्हणाले.

 

————ENGLISH————

* The Chief Minister directed to set up storage centers and cold storages for agricultural products across the state.

* Leader of Opposition Darekar arrived in Aurangabad to inspect the crops in Marathwada. The Prime Minister will inaugurate the Vaishnik Vaidyanik Vaibhav Parishad today.

* On the occasion of Gandhi Jayanti and Shastri Jayanti, various programs were organized all over the state.

* Wardha: Segrama, inhabited by Mahatma Gandhi, is visited by a large number of people from home and abroad.

* On Vijay Ghat, the President and the Prime Minister greeted Shastriji with a wreath.

* The Prime Minister made a statement that he has spent his life for the welfare of the country.

* Today was the 116th birth anniversary of former Prime Minister Lal Bahadur Shastri, who chanted the slogan “Jai Jawan, Jai Kisan”.

* Only 48 webinars of ‘Mahatma Gandhi-The Healer’ will be broadcast on the Facebook page of National Disability Treatment.

* We have a lot to learn from Gandhiji’s life and his ideal thinking, said the Prime Minister.