📝 भरतीची माहिती
- पदाचे नाव: आशा स्वयंसेविका (ASHA Volunteer)
- एकूण पदसंख्या: 40 जागा
- शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा: 20 ते 45 वर्षे
- नोकरीचे ठिकाण: पनवेल, रायगड जिल्हा
- अर्ज प्रक्रिया: थेट मुलाखत (Walk-in Interview)
- मुलाखतीच्या तारखा: 19 मे 2025 ते 30 मे 2025
- मुलाखतीचे ठिकाण: संबंधित आरोग्य केंद्र
- अर्ज शुल्क: नाही
📄 आवश्यक कागदपत्रे
मुलाखतीसाठी खालील कागदपत्रांची मूळ प्रत आणि झेरॉक्स प्रत सोबत आणावीत:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी पास प्रमाणपत्र)
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
- निवास प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
🔗 अधिकृत माहिती व अर्ज
अधिकृत जाहिरात व भरतीसंबंधी सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या
ही भरती आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची इच्छुक महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत मुलाखतीस उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.