---Advertisement---

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांची भरती सुरू – आजच अर्ज करा!

By: SHUBHAM

On: June 29, 2025

Follow Us:

Job Details

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मार्फत CGEPT-01/2026 आणि CGEPT-02/2026 अंतर्गत 630 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Navik (General Duty) व Yantrik या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत

Job Salary:

जाहिरात वाचा

Job Post:

जाहिरात वाचा

Qualification:

जाहिरात वाचा

Age Limit:

जाहिरात वाचा

Exam Date:

Last Apply Date:

June 29, 2025

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मार्फत CGEPT-01/2026 आणि CGEPT-02/2026 अंतर्गत 630 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Navik (General Duty) व Yantrik या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत

जाहिरात (PDF) Indian Coast Guard Bharti 2025

भारतीय तटरक्षक दल भरती 2025 – तपशीलवार माहिती

🔖 जाहिरात क्र.: CGEPT-01/2026 & CGEPT-02/2026
📌 एकूण जागा (Total): 630

महत्त्वाच्या तारखा:

  • जाहिरात दिनांक: जून 2025
  • ऑनलाइन अर्ज सुरू: 15 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025
  • CBT परीक्षा: सप्टेंबर 2025 (अपेक्षित)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
CGEPT-01/26 बॅच
1नाविक (GD)260
2यांत्रिक (मेकॅनिकल)30
3यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)11
4यांत्रिक (इलेक्ट्रिकल)19
CGEPT-02/26 बॅच
5नाविक (GD)260
6नाविक (DB)50
Total630

शैक्षणिक पात्रता:

  1. नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
  2. नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

वयोमर्यादा (1 मार्च 2026 रोजी):

  • न्यूनतम: 18 वर्षे
  • कमाल: 22 वर्षे
  • जन्मतारखा: 01 मार्च 2004 ते 28 फेब्रुवारी 2008 दरम्यान
  • SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट

अर्ज शुल्क:

  • सामान्य/OBC/EWS: ₹300/-
  • SC/ST: शुल्क माफ
  • पद्धत: ऑनलाइन UPI/Netbanking/Debit Card

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइट https://joinindiancoastguard.cdac.in वर भेट द्या
  2. “CGEPT 2026” लिंकवर क्लिक करा
  3. नवीन खाते तयार करा आणि लॉगिन करा
  4. अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. शुल्क भरून अर्ज सबमिट करा

निवड प्रक्रिया:

  • Stage-I: CBT (Computer Based Test)
  • Stage-II: Physical Fitness Test (PFT)
  • Stage-III: Document Verification & Medical Test
  • Stage-IV: Final Selection

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

SSC CGL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 पदांसाठी मेगा भरती – आजच अर्ज करा!

Job Post:
जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
₹35,400 ते ₹1,12,400
Last Date To Apply :
July 4, 2025
Apply Now

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 पदांची भरती जाहीर – अर्ज सुरू!

Job Post:
जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
जाहिरात वाचा
Last Date To Apply :
July 3, 2025
Apply Now

RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत 6000+ टेक्निशियन पदांसाठी भरती सुरू, आजच अर्ज करा!

Job Post:
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल / टेक्निशियन ग्रेड III
Qualification:
आजुन माहिती जाहिरात वाचा
Job Salary:
आजुन माहिती जाहिरात
Last Date To Apply :
July 28, 2025
Apply Now

RCFL Bharti 2025 – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 75 जागांची भरती | जाहिरात क्र. 05022025

Job Post:
माहिती साठी जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
₹40,000 – ₹1,40,000
Last Date To Apply :
June 16, 2025
Apply Now

Leave a Comment