---Advertisement---

MahaTransco Hall Ticket 2025 – महापारेषण हॉल टिकीट डाउनलोड करा [Direct Link]

By: SHUBHAM

On: June 30, 2025

Follow Us:

Job Details

MahaTransco Hall Ticket 2025 म्हणजेच Mahapareshan Admit Card 2025 हे आता अधिकृत वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होणार आहे

Job Salary:

जाहिरात वाचा

Job Post:

जाहिरात वाचा

Qualification:

जाहिरात वाचा

Age Limit:

जाहिरात वाचा

Exam Date:

July 6, 2025

Last Apply Date:

July 6, 2025

MAHATRANSCO AE (Civil) and LDC Admit Card 2025

MahaTransco Hall Ticket – Mahapareshan Hall Ticket

MahaTransco Hall Ticket 2025 म्हणजेच Mahapareshan Admit Card 2025 हे आता अधिकृत वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही Mahatransco LDC, Electrical Assistant, Technician, किंवा इतर पदांसाठी अर्ज केला असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

Maharashtra State Electricity Transmission Company will release the MAHATRANSCO AE (Civil) and LDC Admit Card 2025. Candidates who have applied for the AE (Civil) and LDC Exam can now download their admit card from the official website mahatransco.in.

MahaTransco Hall Ticket 2025 Release Date

महापारेषण हॉल तिकीट परीक्षा दिनांकाच्या सुमारे १० दिवस आधी प्रसिद्ध केले जाते. उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अधिकृत वेबसाइट वेळोवेळी तपासावी.

  • परिक्षा अपेक्षित दिनांक: जुलै 2025
  • Hall Ticket Release Date: जून/जुलै पहिला आठवडा (अपेक्षित)
MahaTransco Hall Ticket: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती
सहाय्यक अभियंता (Civil) परीक्षा06 जुलै 2025
 निम्न श्रेणी लिपिक (F&A)परीक्षा06 जुलै 2025
 प्रवेशपत्रClick Here

Important Dates

Commencement of Call letter Download30 – 06 – 2025
Closure of Call letter Download26 – 07 – 2025

महापारेषण हॉल तिकीट 2025 कसे डाउनलोड करावे?

➤ चरण 1:

महापारेषणची अधिकृत वेबसाइट उघडा:
👉 https://www.mahatransco.in

➤ चरण 2:

Recruitment / Careers” विभागात जा

➤ चरण 3:

तुम्ही अर्ज केलेल्या पदाच्या Hall Ticket Download लिंकवर क्लिक करा

➤ चरण 4:

तुमचा User ID / Application Number आणि Password / DOB टाका

➤ चरण 5:

PDF फॉर्ममध्ये हॉल तिकीट डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढा

Hall Ticket वर असलेली माहिती

  • उमेदवाराचे पूर्ण नाव
  • अर्ज क्रमांक
  • परीक्षा दिनांक व वेळ
  • परीक्षा केंद्राचा पत्ता
  • केंद्रावरचे नियम व सूचना
  • फोटो व सही

परीक्षेच्या दिवशीची महत्वाची सूचना

  • हॉल तिकीट शिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही
  • एक वैध फोटो आयडी कार्ड (Aadhar, PAN, Voter ID) आवश्यक
  • परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी केंद्रावर पोहचणे
  • हॉल तिकीटावर दिलेले सर्व तपशील तपासा

MahaTransco Hall Ticket 2025

Mahapareshan Admit Card Download

MahaTransco LDC Hall Ticket

mahatransco.in hall ticket

Mahapareshan Exam Date 2025

MahaTransco Admit Card Link

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

Leave a Comment