---Advertisement---

SSC CGL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 पदांसाठी मेगा भरती – आजच अर्ज करा!

By: SHUBHAM

On: June 29, 2025

Follow Us:

Job Details

SSC CGL Bharti 2025 अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशनने 14582 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज, पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

Job Salary:

₹35,400 ते ₹1,12,400

Job Post:

जाहिरात वाचा

Qualification:

जाहिरात वाचा

Age Limit:

18 ते 32 वर्षे

Exam Date:

August 13, 2025

Last Apply Date:

July 4, 2025

SSC CGL Bharti 2025 अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशनने 14582 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज, पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

जाहिरात (PDF) SSC CGL भरती 2025

SSC CGL भरती 2025 – सविस्तर माहिती

🔖 जाहिरात क्र.: HQ-C11018/1/2025-C-1
📌 Total जागा: 14582

महत्त्वाच्या तारखा:

  • जाहिरात प्रसिद्धी दिनांक: जून 2025
  • ऑनलाइन अर्ज सुरू: 24 जून 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 जुलै 2025
  • CBT परीक्षा (Tier 1): सप्टेंबर 2025 (अपेक्षित)

भरतीची ठळक वैशिष्ट्ये:

  • भरती करणारी संस्था: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
  • परीक्षेचे नाव: Combined Graduate Level Examination (CGL)
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • नोकरीचा प्रकार: केंद्र सरकारची नोकरी
  • पगार: ₹35,400 ते ₹1,12,400 (Level 6 – पदानुसार)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर14582
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इंस्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7सेक्शन हेड
8एक्झिक्युटिव असिस्टंट
9रिसर्च असिस्टंट
10डिविजनल अकाउंटेंट
11सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14ऑफिस सुपरिंटेंडेंट
15ऑडिटर
16अकाउंटेंट
17अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20सिनियर एडमिन असिस्टंट
21टॅक्स असिस्टंट
22सब-इंस्पेक्टर (NIA)
Total14582

शैक्षणिक पात्रता:

  1. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  3. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा (1 ऑगस्ट 2025 रोजी):

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे
  • SC/ST – 5 वर्षे सूट
  • OBC – 3 वर्षे सूट
  • इतर सवलती शासन नियमांनुसार लागू

अर्ज शुल्क:

  • सामान्य/OBC: ₹100/-
  • SC/ST/महिला/अपंग: शुल्क माफ

अर्ज कसा करावा?

  1. https://ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
  2. “Apply” सेक्शनमध्ये “SSC CGL 2025” निवडा
  3. नवीन खाते तयार करा/लॉगिन करा
  4. माहिती भरा, फोटो/सिग्नेचर अपलोड करा
  5. शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा

निवड प्रक्रिया:

  1. Tier 1 – CBT (Screening)
  2. Tier 2 – CBT (Main Exam)
  3. Data Entry Skill Test / CPT (पदानुसार)
  4. Document Verification

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांची भरती सुरू – आजच अर्ज करा!

Job Post:
जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
जाहिरात वाचा
Last Date To Apply :
June 29, 2025
Apply Now

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 पदांची भरती जाहीर – अर्ज सुरू!

Job Post:
जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
जाहिरात वाचा
Last Date To Apply :
July 3, 2025
Apply Now

RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत 6000+ टेक्निशियन पदांसाठी भरती सुरू, आजच अर्ज करा!

Job Post:
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल / टेक्निशियन ग्रेड III
Qualification:
आजुन माहिती जाहिरात वाचा
Job Salary:
आजुन माहिती जाहिरात
Last Date To Apply :
July 28, 2025
Apply Now

RCFL Bharti 2025 – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 75 जागांची भरती | जाहिरात क्र. 05022025

Job Post:
माहिती साठी जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
₹40,000 – ₹1,40,000
Last Date To Apply :
June 16, 2025
Apply Now

Leave a Comment