---Advertisement---

“UPSC Bharti 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 पदांची मोठी भरती – पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख जाणून घ्या”

By: SHUBHAM

On: May 26, 2025

Follow Us:

Job Details

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध विभागांमध्ये एकूण 494 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. स्पेशालिस्ट, वैज्ञानिक अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, ड्रग्स इन्स्पेक्टर यांसारख्या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी 12 जून 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.

Job Salary:

नंतर कळविण्यात येईल.

Job Post:

माहिती साठी जाहिरात वाचा

Qualification:

माहिती साठी जाहिरात वाचा

Age Limit:

18 ते 35

Exam Date:

Last Apply Date:

June 12, 2025

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने 2025 साठी 494 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती लक्षपूर्वक वाचून अर्ज करावा.

UPSC Bharti 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
🔹 जाहिरात क्र.: 06/2025
🔹 एकूण जागा: 494

📍 नोकरीचे ठिकाण:
भारतामधील विविध केंद्र सरकारी विभाग

📅 महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 मे 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 जून 2025

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लीगल ऑफिसर02
2ऑपरेशन्स ऑफिसर121
3सायंटिफिक ऑफिसर12
4सायंटिस्ट-B07
5असोसिएट प्रोफेसर03
6सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर03
7डेटा प्रोसेसिंग असिस्टंट01
8ज्युनियर रिसर्च ऑफिसर24
9ज्युनियर टेक्निकल ऑफिसर05
10प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर01
11प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर01
12रिसर्च ऑफिसर01
13ट्रान्सलेटर02
14असिस्टंट लीगल अ‍ॅडव्हायझर05
15असिस्टंट डायरेक्टर (Official Language)17
16ड्रग्स इन्स्पेक्टर20
17पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट18
18स्पेशलिस्ट ग्रेड III143
19असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर02
20असिस्टंट इंजिनिअर (Communication)05
21डिप्युटी डायरेक्टर02
22असिस्टंट कंट्रोलर ऑफ मायन्स05
23ट्रेनिंग ऑफिसर94
Total494

🎓 शैक्षणिक पात्रता:
पदवी / पदव्युत्तर पदवी (B.E./B.Tech/M.Sc./LLB/MBBS/Diploma इ.)

अनुभव: काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे
(पदानुसार अचूक पात्रतेसाठी जाहिरात वाचा)

⏳ वयाची अट:
सामान्य वर्गासाठी: 18 ते 35 वर्षे (काही पदांसाठी अधिक वयोमर्यादा)

मागासवर्गीय उमेदवारांसाठी: शासन नियमानुसार सवलत लागू

💰 अर्ज फी:
सामान्य/OBC: ₹25/-

SC/ST/महिला/PwBD: फी नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांची भरती सुरू – आजच अर्ज करा!

Job Post:
जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
जाहिरात वाचा
Last Date To Apply :
June 29, 2025
Apply Now

SSC CGL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 पदांसाठी मेगा भरती – आजच अर्ज करा!

Job Post:
जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
₹35,400 ते ₹1,12,400
Last Date To Apply :
July 4, 2025
Apply Now

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 पदांची भरती जाहीर – अर्ज सुरू!

Job Post:
जाहिरात वाचा
Qualification:
जाहिरात वाचा
Job Salary:
जाहिरात वाचा
Last Date To Apply :
July 3, 2025
Apply Now

RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत 6000+ टेक्निशियन पदांसाठी भरती सुरू, आजच अर्ज करा!

Job Post:
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल / टेक्निशियन ग्रेड III
Qualification:
आजुन माहिती जाहिरात वाचा
Job Salary:
आजुन माहिती जाहिरात
Last Date To Apply :
July 28, 2025
Apply Now

Leave a Comment