State Bank of India अंतर्गत Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 116 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज करावा.
ही भरती Deputy Manager आणि Assistant Vice President पदांसाठी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2026 आहे.
SBI SCO Bharti 2026 – भरतीची माहिती
भरतीचे नाव: SBI SCO Recruitment 2026
बँकेचे नाव: State Bank of India
जाहिरात क्र.: CRPD/SCO/2025-26/27
एकूण पदे: 116
नोकरी प्रकार: Central Government Job
अर्ज करण्याची पद्धत: Online
पदांचे नाव व जागा
- Deputy Manager (Chartered Accountant – Internal Audit) – 61 जागा
- Deputy Manager (IS Audit) – 43 जागा
- Assistant Vice President (IS Audit) – 12 जागा
Total: 116 जागा
महत्वाच्या लिंक्स:
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
शैक्षणिक पात्रता
Deputy Manager (Chartered Accountant – Internal Audit)
- Institute of Chartered Accountants of India (ICAI) कडून Chartered Accountant (CA) असणे आवश्यक.
Deputy Manager / Assistant Vice President (IS Audit)
- B.E / B.Tech / MCA / M.Sc (Computer Science / IT / Electronics)
- संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
वयाची अट
- Deputy Manager: 21 ते 35 वर्ष
- Assistant Vice President: 27 ते 45 वर्ष
(आरक्षित प्रवर्गांना शासन नियमांनुसार वयात सूट मिळेल)
अर्ज फी
- General / OBC / EWS: ₹750
- SC / ST / PwBD: फी नाही
निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये लिखित परीक्षा नाही.
निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल:
- Application Shortlisting
- Interview
- Merit List
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 23 फेब्रुवारी 2026
- अर्जाची शेवटची तारीख: 15 मार्च 2026
अर्ज कसा करावा
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- SBI SCO Recruitment 2026 या लिंकवर क्लिक करावे.
- आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करावा.
- अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करावा.
- भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
महत्वाच्या लिंक्स
Apply Online: SBI Official Website
Official Notification: PDF Download
FAQ (Frequently Asked Questions)
SBI SCO Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 116 पदे आहेत.
SBI SCO Bharti 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2026 आहे.
SBI SCO Bharti 2026 मध्ये परीक्षा आहे का?
नाही, या भरतीमध्ये थेट Interview द्वारे निवड होईल.

