पदाचे नाव: डिप्टी मॅनेजर, असिस्टंट केमिस्ट ट्रेनी, एक्झिक्युटिव्ह, इंजिनीअर, जनरल मॅनेजर, मेडिकल स्पेशालिस्ट, GDMO, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता: B.E., M.Sc., मास्टर डिग्री, डिप्लोमा, डिग्री, PG डिग्री, PG डिप्लोमा, CA, CMA, MBBS, MD, M.S., DNB, इंजिनीअरिंग पदवी
वयोमर्यादा: पदानुसार वेगवेगळी; अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहावी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 9 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी NTPC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक माहिती भरावी आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज शुल्क आणि इतर तपशील अधिकृत अधिसूचनेत दिलेले आहेत.
Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांची भरती सुरू – आजच अर्ज करा!
भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मार्फत CGEPT-01/2026 आणि CGEPT-02/2026 अंतर्गत 630 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Navik (General Duty) व Yantrik या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून…
SSC CGL Bharti 2025 अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशनने 14582 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज, पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या. जाहिरात…