जाहिरात क्रमांक
NPCIL/KAKRAPAR GUJARAT SITE/HRM/01/2025
Total: जागा
एकूण पदसंख्या – 197
(आरक्षण श्रेणी – SC: 26, ST: 17, OBC(NCL): 76, EWS: 18, UR: 60)
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू: 21 मे 2025 (10:00 वाजता)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जून 2025 (23:59 वाजता)
भरतीची ठळक वैशिष्ट्ये
- केंद्र सरकारी नोकरी
- प्रशिक्षणाद्वारे भरती
- महिला व PwBD उमेदवारांना प्रोत्साहन
- ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया
- स्थिर व सुरक्षित करिअरची संधी
उपलब्ध पदांची यादी (प्रमुख पदनामे)
- Stipendiary Trainee / Scientific Assistant (ST/SA)
- Stipendiary Trainee (Cat-I & Cat-II)
- Assistant Grade-1 (HR)
- Assistant Grade-1 (F&A)
- Assistant Grade-1 (C&MM)
शैक्षणिक पात्रता
- Stipendiary Trainee (Cat-I): Diploma in Engineering (संबंधित शाखा)
- Stipendiary Trainee (Cat-II): ITI in relevant trade
- Scientific Assistant: B.Sc (Physics, Chemistry, etc.)
- Assistant Grade-1: कोणत्याही शाखेतील पदवी (HR, F&A, C&MM साठी अनुशंगिक पात्रता आवश्यक)
वयोमर्यादा
- Stipendiary Trainee: 18 ते 25 वर्षे
- Assistant Grade-1: 18 ते 28 वर्षे
(श्रेणीनुसार अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग उमेदवारांना वयामध्ये सवलत लागू)
अर्ज शुल्क
- जाहिरातीत स्पष्ट उल्लेख नाही
- कृपया npcilcareers.co.in वर वेळोवेळी अपडेट पाहावा
अर्ज कसा करावा?
- www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर लॉगिन करा
- “Apply Online” वर क्लिक करा
- नावनोंदणी करा → लॉगिन करा
- फॉर्म भरा → कागदपत्रे अपलोड करा
- शुल्क असल्यास भरा आणि फॉर्म सबमिट करा
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा (CBT)
- Skill Test / Interview (पदानुसार लागू)
- Medical Fitness & Document Verification
काही महत्त्वाचे मुद्दे
- अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील
- कोणतीही ऑफलाइन प्रक्रिया नाही
- अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक असावी
- महिला उमेदवारांनी अर्ज करण्यास प्राधान्य द्यावे
- PwBD उमेदवारांसाठी राखीव जागा आहेत
- संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आहे