[AAI] भारतीय विमानतळ प्राधिकरण पदभरती.

[AAI] Recruitment for various posts is underway at the Airports Authority of India, New Delhi. Eligible candidates should apply for more information and see the details below to apply. Airports Authority of India Recruitment.

[AAI] भारतीय विमानतळ प्राधिकरण, नवी दिल्ली येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज करावा अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

एकूण ३६८ जागांसाठी पदभरती.


पदाचे नाव:

व्यवस्थापक [13]

कनिष्ठ कार्यकारी [255]

पात्रता: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

अर्ज सुरुवात: १५ डिसेंबर २०२०.

शेवटची तारीख : १४ जानेवारी २०२१.

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा