About me

www.mahabharti.net is managed and operated by s.bala.
आजकाल च्या काळात  मनासारखी नोकरी मिलने खुपच कठिन झाले आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण कठिन होत आहे, याची कही कारण आसू शकतात. तरुण वर्गाला कोठे-कोठे नोकरी उपलब्ध आहे हे त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही . नेमकी  कुठे मनासारखी नोकरी  शोधून अर्ज करवा यात कठिनता होते. याच नोकरी साठी इछुक उमेद्वारांसाठी मदतिचा हाथ म्हणून केलेला हा प्रयत्न आहे, अचूक व सविस्तर माहिती सह सरकारी व खाजगी नोकरी जाहिराती . www.mahabharti.net……….