[ITDP] आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे पदभरती

ITDP Recruitment 2021

Integrated Tribal Development Project Recruitment, www.mahabharti.net, ITDP Recruitment 2021, Integrated Tribal Development Project, Gadchiroli is recruiting for various posts and applications are being invited from eligible candidates.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली मध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या 46 जागा

पदाचे नाव:

1.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक (03), 2.माध्यमिक शिक्षक(32), 2.पदवीधर प्राथमिक शिक्षक(08)  4.महिला अधिक्षिका(03).

शैक्षणिक अटी:

  1. M.SC/B.ED
  2. M.SC/B.ED
  3. BA/D.ED
  4. BSW/MSW

मुलाखत: 28 जानेवारी 2021.

फीस: नाही.

मुलाखत पत्ता: शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली, सेमाना बायपास रोड, गडचिरोली.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा