(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाळ पदभरती

(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाळ  येथे विविध पदासाठी पदभरती सुरु झाली असून पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील संपूर्ण माहिती पहा.

All India Institute of Medical Sciences Recruitment, AIIMS Recruitment

(AIIMS) Recruitment for various posts has started at All India Institute of Medical Sciences, Bhopal and applications are being invited from eligible candidates.

एकूण  पदांच्या ४९ जागा.
पदाची नाव:
आर्थिक सल्लागार, मुख्य ग्रंथपाल, मुख्य नर्सिंग अधिकारी, वरिष्ठ विश्लेषक (सिस्टम विश्लेषक), निबंधक वरिष्ठ संकलन-कम स्टोअर्स अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, नर्सिंग अधीक्षक ई.

शैक्षणिक अटी: अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील जाहिरात पहावी.

शेवटची तारीख: २९ जानेवारी २०२१.

अर्पजासाठी पत्ता: उपसंचालक (प्रशासन), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), प्रशासकीय ब्लॉक, प्रथम मजला, वैद्यकीय महाविद्यालय इमारत, साकेतनगर, भोपाळ, पिनकोड- ४६२०२०.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा