[AIIMS] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था पदभरती

AIIMS Raipur Recruitment

AIIMS Raipur Recruitment www.mahabharti.net [AIIMS] All India Institute of Medical Sciences, Raipur (Chhattisgarh) is recruiting for various posts and applications are being accepted from eligible candidates, for more information and to apply see the following information.

[AIIMS] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, रायपूर (छत्तीसगड) येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण १६२ पदांच्या  जागा.

नोकरी ठिकाण: (रायपूर).

पदाचे नाव:

  1. पद क्र.१: प्राध्यापक (३७) पद.
  2. पद क्र.२: अतिरिक्त प्राध्यापक (३२) पद.
  3. पद क्र.३: सहयोगी प्राध्यापक (५१) पद.
  4. पद क्र.४: सहाय्यक प्राध्यापक (४२)पद.

शैक्षणिक अटी: 

  1. पद क्र.१: (a) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D  (b) 14/12/11 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.२: (a) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D (b) 10/08/07 वर्षे अनुभव
  3. पद क्र.३: (a) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D (b) 06/04/03 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.४: (a) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D (b) 03 वर्षे अनुभव 

वयोमर्यादा: (SC/ST: 05 & OBC: 03 सवलत)[xyz-ihs snippet=”age-calculator-gif”]

  1. पद क्र.१: ५८ वर्ष 
  2. पद क्र.२: ५८ वर्ष
  3. पद क्र.३: ५० वर्ष
  4. पद क्र.४: ५० वर्ष

अर्जाची शेवटची तारीख: २२ जानेवारी २०२१.

फीस: (General/OBC: १०००/-)  (SC/ ST/EWS: १०००/-) (PWD: फी नाही)

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा