[AFT] सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ (दिल्ली) पदभरती.

[AFT] सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ (दिल्ली) येथे विविध पदासाठी भरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

एकूण पद १०९.

पदाची नाव
न्यायाधिकरण मास्टर, कनिष्ठ लेखा अधिकारी, अपर डिव्हिजन लिपिक, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खासगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक,वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, लेखा उप-नियंत्रक,सहाय्यक निबंधक.

पात्रता : अधिक माहिती साठी जाहिरात पहा.

शेवटची तारीख : ३१  डिसेंबर २०२०.

पत्ता : सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- १, आरके पूरम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६.

जाहिरात : पहा

अधिकृत वेबसाईट : भेटा