[APCM] आर्मी पब्लिक स्कूल मुंबई पदभरती

Army Public School, Mumbai Recruitment

Army Public School, Mumbai Recruitment, www.mahabharti.net, PGT, TGT, PRT, Counselor, Special Teacher, LDC, ADM Supervisor, Cleaner, Gardener, Driver and Bus Attendant.

[APCM] आर्मी पब्लिक स्कूल, मुंबई येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणी अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या २६ जागा.
पीजीटी, टीजीटी, पीआरटी, समुपदेशक, विशेष शिक्षक, एलडीसी, एडीएम सुपरवायझर, सफाई कर्माचारी, माळी, चालक आणि बस परिचर.

1. PGTs – {Maths 1, Physics 1, Biology 1, Information Practicess 1, English 1 & Physical Edn 1.}

2. TGTs Computer – {Science (1), Hindi (1), English (2).}
3. PRT – (6)
4. Counselor – (1)
5. Special Educator – (1)
6. LDC – (2)
7. ADM Supervisor – (1)
8. Safai Karmachari – (2)
9. Mali – (1)
10. Driver – (1)

11. Bus Attendant – (1)

फीस: 100/- DD

अर्जाची शेवटची तारीख: १७ फेब्रुवारी २०२० (05:00 PM)

अर्जाचा पत्ता: डॉ. नानाभोय मूस रोड, आरसी चर्च जवळ, कुलाबा, मुंबई, पिनकोड- ४००००५.

जाहिरात: पहा

नमुना अर्ज: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा