[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र संचलित रूग्णालय पदभरती

[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई संचालित रुग्णालयात पदभरती सुरु झाली आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

एकूण २६ जागा.

पदाचे नाव 

निवासी वैद्यकीय अधिकारी (पदव्युत्तर)

कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी डॉक्टर.

पात्रता : अधिक सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

शेवटची तारीख  : २५ नोव्हेंबर २०२०.

ई-मेल पत्ता[email protected]

जाहिरात : पहा

अर्ज करा : Apply 

अधिकृत वेबसाईट : भेटा