[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र पदभरती

BARC Recruitment 2021

BARC Recruitment 2021, www.mahabharti.net, BARC Bharti 2021, Medical Scientific Officer / E (Nuclear Medicine) 01, 2. Medical Scientific Officer / D (Nuclear Medicine) 02 3 Technical Officer / D (Nuclear Medicine Technologist) 01 4 nurses / A 19 5 Sub-Officer / B 06 6 Scientific Assistant / C (Nuclear Medicine Technologist) 07 7 Scientific Assistant / B (Pathology) 02 8 Scientific Assistant / B (Nuclear Medicine Technologist) 02 9 Scientific Assistant / B (Radiology) 01 10 Pharmacist / B 01 11 driver-cum-pump operator-cum-fireman / A 11 12 Stipendary Trainee Category-I (Computer Operation) 01 13 Stipendary Trainee Category-I (Health Physician) 01 14 Stipendary Trainee Category-II (Lab Technician) 05 15 Stipendary Trainee Category-II (Dental Technician- Hygienist) 03

BARC भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 63 जागा

पदाचे नाव & संख्या: 

 1. 1.मेडिकल सायंटिफिक ऑफिसर/E (न्यूक्लियर मेडिसिन) 01,
 2. 2.मेडिकल सायंटिफिक ऑफिसर/D (न्यूक्लियर मेडिसिन) 02
 3. 3 टेक्निकल ऑफिसर /D (न्यूक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजिस्ट) 01
 4. 4 नर्स/A 19
 5. 5 सब-ऑफिसर/B 06
 6. 6 सायंटिफिक असिस्टंट/C (न्यूक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजिस्ट) 07
 7. 7 सायंटिफिक असिस्टंट/B (पॅथॉलॉजी) 02
 8. 8 सायंटिफिक असिस्टंट/B (न्यूक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजिस्ट) 02
 9. 9 सायंटिफिक असिस्टंट/B (रेडिओलॉजी) 01
 10. 10 फार्मासिस्ट /B 01
 11. 11 ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन/A 11
 12. 12 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I (कॉम्पुटर ऑपरेशन)  01
 13. 13 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I (हेल्थ फिजिसिस्ट)  01
 14. 14 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II  (लॅब  टेक्निशियन)  05
 15. 15 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II  (डेंटल टेक्निशियन- हाईजिनिस्ट)  03

शैक्षणिक अटी:

 1. पद क्र.1: MS/MD  & 04 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: MD/MS/DNB
 3. पद क्र.3,7 & 8: M.Sc /DMRIT/DNMT/DFIT & 04 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: 12वी उत्तीर्ण/ B.Sc (नर्सिंग) & 03 वर्षे अनुभवासह नर्सिंग ‘A’ प्रमाणपत्र. 
 5. पद क्र.5: 2वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण  (ii) सब-ऑफिसर कोर्स & 12 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: B.Sc/DMRIT/DNMT/DFIT & 04 वर्षे अनुभव
 7. पद क्र.9: B.Sc. (रेडिओग्राफी)/B.Sc.+ रेडिओग्राफी डिप्लोमा.
 8. पद क्र.10: 12वी उत्तीर्ण  & D. Pharmसह 03 महिने प्रशिक्षण.
 9. पद क्र.11: 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण & अवजड वाहन चालक परवानासह 01 वर्ष अनुभव
 10. पद क्र.12: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 11. पद क्र.13: B.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री)/झूलॉजी/बॉटनी
 12. पद क्र.14: 12वी (PCMB) उत्तीर्ण 
 13. पद क्र.15:12वी (विज्ञान) उत्तीर्ण  &  डेंटल डिप्लोमा

नौकरी ठिकाण: कोलकाता & मुंबई.

वयोमर्यादा: [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 50 वर्ष
 2. पद क्र.2, 3 & 5: 18 ते 40 वर्ष
 3. पद क्र.4, 6, 7, 8, & 9: 18 ते 30 वर्ष
 4. पद क्र.11: 18 ते 27 वर्ष
 5. पद क्र.12 & 13: 19 ते 27 वर्ष
 6. पद क्र.10,14 & 15: 18 ते 25 वर्ष

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021

फीस: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

 1. पद क्र.1 ते 3: General/OBC: 500/- रु.
 2. पद क्र.4 ते 9, 12 & 13 साठी: General/OBC: 150/- रु.
 3. पद क्र.10, 11, 14 & 15 साठी: General/OBC: 100/- रु.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा

अर्ज करा: Apply

[xyz-ihs snippet=”New2″][expand title=”भाभा अणु संशोधन केंद्र, तारापूर & कल्पक्कम 60 जागा”]

BARC Recruitment 2021, www.mahabharti.net, Modification cooperative, Recruitment for 105 posts at Bhabha Atomic Research Center, Tarapur & Kalpakkam.

[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र तारापूर & कल्पक्कम येथे ‘संशोधन सहकारी’ पदासाठी 105 जागांवर पदभरती सुरु असून पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जात आहेत, अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील माहिती पहा.

एकूण पदाच्या 105 जागा.
पदाचे नाव: संशोधन सहकारी

शैक्षणिक अटी: जाहिरात पहावी

अर्जाची शेवटची तारीख: 31 मार्च 2021.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा 

अर्ज करा: Apply

[/expand]

[xyz-ihs snippet=”New2″][expand title=”भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई 63 जागा”]

BARC Recruitment Mumbai 2021, www.mahabharti.net, Recruitment at Bhabha Atomic Research Center, Mumbai, Medical / Scientific Officer / (Nuclear Medicine), Technical Officer / (Nuclear Medicine Technology), Nurse, Sub-Officer, Scientific Assistant (Nuclear Medicine Technician), Medical / Scientific Officer / (Nuclear Medicine), Scientific Assistant / (Pathology), Pharmacist /, Driver-cum-Pump Operator-cum-Fireman / A and Stipendary Trainee

[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाची पदभरती  सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जात आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या 63 जागा.
वैद्यकीय/ वैज्ञानिक अधिकारी/ (विभक्त औषध), वैद्यकीय/ वैज्ञानिक अधिकारी/ (विभक्त चिकित्सा), परिचारिका, उप-अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक (विभक्त औषध तंत्रज्ञ), वैज्ञानिक सहाय्यक/ (पॅथॉलॉजी), फार्मासिस्ट/, तांत्रिक अधिकारी/ (विभक्त औषध तंत्रज्ञान), ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमॅन/ ए आणि स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी.

शैक्षणिक अटी: i) RMRC ii) BARC

फीस: नाही 

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा 

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”भाभा अणु संशोधन केंद्र तारापूर आणि कल्पक्कम प्रशिक्षणार्थी 160 जागा”]

भाभा अणु संशोधन केंद्र तारापूर आणि कल्पक्कम येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

Bhabha Atomic Research Center Recruitment

Applications are invited from eligible candidates for the trainee post at Bhabha Atomic Research Center, Tarapur and Kalpakkam, see below for more information and application.

Bhabha Atomic Research Center Recruitment, BARC Recruitment.

एकूण पदांच्या १६० जागा.

पदाची नाव:  प्रशिक्षणार्थी (गट-ब/प्रवर्ग-I), प्रशिक्षणार्थी (गट-क/ प्रवर्ग-II) आणि तंत्रज्ञ.

शैक्षणिक अटी: सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

शेवटची तारीख: ३१ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

[/expand]

Expire Link

[expand title=”भाभा अणु संशोधन केंद्र, म्हैसूर 60 जागा”]

[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र, म्हैसूर येेेेथे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अधिक माहिती आणि  खालील माहिती पहा

एकूण पदांच्या ६० जागा.
पदाचे नावः प्रशिक्षणार्थी  [तंत्रज्ञ आणि कार्य सहाय्यक]

शैक्षणिक अटीः जाहिरात पाहावी.

अर्जाची शेवटची तारीखः २२ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

[/expand]