(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. भरती

BECIL Recruitment 2021

Broadcast Engineering Consultants India Limited, MahaBharti, Maha Bharti, BECIL Recruitment 2021, BECIL Bharti 2021, 1 Investigator 300 2 Supervisor 50 3 System Analyst 04 4 Senior Domain Expert.

एकूण पदाच्या 99 जागा

पदाचे नाव:

 • 1 हॅंडीमन / लोडर 75
 • 2 सुपरवाइजर  21
 • 3 सिनियर सुपरवाइजर  03

शैक्षणिक अटी:

 1. 08वी उत्तीर्ण + कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव 
 2. पदवीधर + कार्गो इंडस्ट्री  मध्ये 01 वर्ष अनुभव 
 3. पदवीधर + कार्गो इंडस्ट्री  मध्ये 02 वर्ष अनुभव 

वयोमर्यादा:

 1. 45 वर्ष 
 2. 30 वर्ष
 3. 35 वर्ष

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फीस: General/OBC 700/- रु. [SC/ST/PH/EWS 450/- रु.]

अर्जाची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

Expire Links

[expand title=”ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड 567 जागा”]

एकूण पदाच्या 567 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदाचे नाव:

 1. 1 इन्वेस्टिगेटर  350
 2. 2 सुपरवायझर  145
 3. 3 सिस्टम एनालिस्ट  02
 4. 4 सिनियर डोमेन एक्सपर्ट  19
 5. 5 ज्युनियर डोमेन एक्सपर्ट 25 
 6. 6 UDC  04
 7. 7 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)  16
 8. 8 सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट (SME) 05
 9. 9 यंग प्रोफेशनल्स 05

शैक्षणिक अटी:

 1. पदवीधर+संगणक ज्ञान.
 2. पदवीधर+संगणक ज्ञान+02 वर्ष अनुभव 
 3. B.E/M.E  / MCA/ M.Tech+08 वर्ष अनुभव 
 4. सेवानिवृत्त IES/ISS/+5 वर्ष अनुभव असलेले राज्य DES अधिकारी.
 5. अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी+08 वर्ष अनुभव.
 6. पदवीधर+3 अनुभव 
 7. 10 वी उत्तीर्ण
 8. डेटा विज्ञान  प्रथम श्रेणी-पदव्युत्तर पदवी+20 वर्ष अनुभव.
 9. सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र.

वयोमर्यादा: 

 1. 1,6 & 9: 45 वर्ष
 2. 2 ते 5: 50 वर्ष 
 3. 7: 60 वर्ष
 4. 8: 40 वर्ष

फीस: General/OBC 955/-रु.  [SC/ST/PH/EWS 670/-रु.]

अर्जाची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2021  24 मे 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड 1679 जागा”]

Broadcast Engineering Consultants India Limited, BECIL Recruitment 2021, www.mahabharti.net, Skilled / semi-skilled / unskilled manpower.

एकूण पदाच्या 1679 जागा

नौकरी ठिकाण: नोएडा / इंदौर

पदाचे नाव: कुशल / अर्धकुशल / अकुशल मनुष्यबळ

शैक्षणिक अटी: 8वी/10वी/12वी उत्तीर्ण/DCA, PGDCA/ ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन)+02 वर्ष अनुभव

फीस: General/OB 590/-रु.  SC/ST/PH 295/-रु.

अर्जाची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

Expire Links

[expand title=”ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड 727 जागा”]

BECIL Recruitment 2021, www.mahabharti.net, Broadcast Engineering Consultants India Limited, 1 CSSD Technician 01 2 Nuclear Medicine Technician 02 3 Perfusionist 02 4 Lab Attendant Grade-II 41 5 Lab Technician 01 6 Junior Medical Record Officer / Receptionist 10 7 Pharma Chemist / Chemical Examiner 01 8 Pharmacist Grade-II 08 9 Dark Room Assistant Grade-II 05 10 Dispensing Attendant 04 11 Medical Record Technician 38 12 Senior Mechanic (A / C & R) 06 13 Junior Scale Steno (Hindi) 01.

एकूण पदाच्या 120 जागा

नौकरी ठिकाण: भोपाळ (मध्य प्रदेश)

पदाचे नाव:

 1. 1 CSSD टेक्निशियन 01
 2. 2 नुक्लियर मेडिसिन टेक्निशियन 02
 3. 3 परफ्यूझनिस्ट 02
 4. 4 लॅब अटेंडंट ग्रेड-II  41
 5. 5 लॅब टेक्निशियन 01
 6. 6 ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर/ रिसेप्शनिस्ट 10
 7. 7 फार्मा केमिस्ट / केमिकल एग्जामिनर 01
 8. 8 फार्मासिस्ट ग्रेड-II  08
 9. 9 डार्क रूम असिस्टंट ग्रेड-II  05
 10. 10 डिस्पेंसिंग अटेंडंट 04
 11. 11 मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन 38
 12. 12 सिनियर मेकॅनिक (A/C&R) 06
 13. 13 ज्युनियर स्केल स्टेनो (हिंदी) 01

शैक्षणिक अटी: 

 1. B.Sc. (माइक्रोबायोलॉजी) /मेडिकल टेक्नोलॉजी+03 वर्ष अनुभव  किंवा थिएटर असिस्टंट कोर्स+04 वर्ष अनुभव.
 2. नुक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजी पदवी किंवा फिजिक्स / लाइफ सायंस पदवी + DMRIT PG डिप्लोमा 
 3. पद क्र.3: परफ्यूजन टेक्नोलॉजी पदवी+02 वर्षे किंवा परफ्यूजन टेक्नोलॉजी डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
 4. 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+DMLT 
 5. 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+DMLT 
 6. 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+मेडिकल रेकॉर्ड कीपिंग डिप्लोमा/कोर्स/प्रमाणपत्र + 02 वर्ष अनुभव किंवा हिंदी 30 श.प्र.मि.  रिसेप्शनिस्ट:  मास कम्युनिकेशन / हॉस्पिटल /डमिनिस्ट्रेशन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटची पदवी+संगणक ज्ञान
 7. D.Pharm 
 8. D.Pharm 
 9. रेडिओग्राफी डिप्लोमा+01 वर्ष अनुभव 
 10. D.Pharm
 11. B.Sc. (मेडिकल रेकॉर्ड्स)+ 02वर्ष अनुभव+इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
 12. 10वी उत्तीर्ण+ITI (A/C&R)+08 वर्ष अनुभव 
 13. 12वी उत्तीर्ण+कौशल्य चाचणीचे नियमः हिंदी शॉर्टहँड 64 श.प्र.मि. & 11 श.प्र.मि. लिप्यंतर आणि चुका 8% पेक्षा जास्त नसाव्यात.

वयोमर्यादा:   [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट]

 1. पद क्र.1 & 6 : 21 ते 35 वर्ष
 2. पद क्र.2 & 3: 35 वर्ष
 3. पद क्र.4: 18 ते 27 वर्ष
 4. पद क्र.5, 9 & 13: 21 ते 30 वर्ष
 5. पद क्र.7 & 10 : 21 ते 27 वर्ष
 6. पद क्र.8 & 11: 18 ते 30 वर्ष
 7. पद क्र.12: 18 ते 40 वर्ष

फीस: General/OBC 830/-  [SC/ST/PWD/EWS 600/-]

अर्जाची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड 727 जागा”]

BECIL Recruitment www.mahabharti.net [BECIL] Broadcast Engineering Consultants India Limited Company has started recruitment for various posts. Eligible candidates should see the following details to get more information and to apply.

[BECIL] ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु झाली आहे पात्र उमेदवाराने अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

एकूण पदांच्या  ७२७ जागा.

पदाचे नाव: हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड तिसरा, एलडीसी, यूडीसी, तांत्रिक सहाय्यक/ तंत्रज्ञ व इ.

शैक्षणिक अटी: अधिक माहिती साठी जाहिरात नक्कीच पहा.

शेवटची तारीख: २६ डिसेंबर २०२०     5 जानेवारी २०२०

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

[/expand]

[expand title=”ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड 1500 जागा”]

(BICL) Broadcast Engineering Consultant India Ltd. मध्ये पदभरती सुरु असून जास्तीचे मनुष्यबळ हवे आहे तरी पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज खालील सविस्तर माहिती वाचून सादर करतील.

एकूण पदाच्या 1500 जागा

अ.क्र. पदाचे नाव पद
कुशल मनुष्यबळ १०००
अकुशल मनुष्यबळ ५००
एकूण १५००

पात्रता: ITI आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अनुभव आवश्यक. किमान २ ते १० वर्षाचा

फीस: Open/OBC ५००   ईतर सर्व २५०रु.

शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2020.

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात:  पहा

[/expand]