भारती विद्यापीठ, पुणे पदभरती

भारती विद्यापीठ, पुणे येथे विविध पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

एकूण ३१ जागा
सहाय्यक प्राध्यापक, स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी, मराठी), टेलिफोन ऑपरेटर,प्राचार्य, सहकारी प्रोफेसर,  सुरक्षा पर्यवेक्षक, वॉचमन.

पात्रता : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

पत्ता : केंद्रीय कार्यालय, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, एलबीएस मार्ग, भारती विद्यापीठ, पुणे, पिनकोड- ४११०३०.

शेवटची तारीख : २० नोव्हेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट : भेटा 

अर्ज करा : APPLY

जाहिरात : पहा