हुंडी वटवणे | Bill of lading

हुंडी वटवणे.

हुंडी  म्हणजे गोळा करने होय. तिचा नेमका व्यापारी व्यवहारात कसा उपयोग होतो, हे आपण उदाहरणा सोबत पाहणार आहोत.

व्यापारी व्यवहारात तत्काळ पैशाची गरज आसते. परंतु हुंडी ची मुदत ही सर्व साधारण रित्या ९० दिवसांची असते.

तेवढे दिवस थाबने व्यापारी क्षेत्रात जमत नाही, त्यासाठी व्यापारी वर्ग बँकेत येउन आपली हुंडी वाटवतात त्याबदल्यात बैंक आपली कमीशन आकारते आणि व्यापार्याला बाकि पैसे देऊन तटाकते.

आता हा नेमका कसा व्यवहार घडला आहे हे आपण समजुन घेउया.

हुंडी कशी वाटवतात.

समजा एक व्यापारी आहे चेन्नई चा आणि एक आहे पुण्याचा, पुण्याच्या व्यापार्याने चेन्नई च्या व्यापार्याला १०,०००  रुपयाचा माल पाठवला.त्याबदल्यात चेन्नई च्या व्यापार्याने पुण्याच्या व्यापार्याला तेवढ्या रक्क्मेची हुंडी दिली.

‘आपण दहा हजार रुपये ९० दिवसांनी देणार’ अशी हमी चेन्नई चा व्यापारी पुण्याच्या व्यापार्याला देतो.

परंतु पुण्याच्या व्यापार्याला तत्काळ पैसा पाहिजे आहे, तर तो बँकेत जातो. आणि आपली हुंडी बँकेत देतो.बैंक  आपली कमीशन कापून त्याला पैसे देऊन टाकते.

हुंडी ची मुदत संपली की बैंक तेवढी रक्कम चेन्नई च्या व्यापार्याकडून वसूल करते.

म्हणजे या सर्व प्रकारा मुलेळे बँकेला कमीशन मिळाली, पुण्याच्या व्यापार्याला तत्काळ पैसे मिळाले, आणि चेन्नई च्या व्यापार्याला त्याने जो माल खरेदी केला होता त्या ९० दिवसात विकून ताकता आला.

आश्या प्रकारे बँकेत रोज आसे व्यवहार होत रहातात. ज्यामुळे व्यापार्याला आणि बँकेला फायदा होतो.

 

Bill of lading

Hundi means to collect. We will see with examples of how it is used in commercial transactions. Merchant transactions require immediate money.

But the term of the bill is usually 90 days. The merchant class comes to the bank and distributes their bills for which the bank charges its commission and pays the merchant the rest of the money.

Let us now understand exactly how this transaction has taken place.

How the bills feel.

Suppose a merchant is from Chennai and another is from Pune.

A merchant from Pune sent goods worth Rs. 10,000 to a merchant in Chennai. A Chennai trader assures a Pune trader that he will pay Rs 10,000 in 90 days. But if a Pune trader wants money immediately, he goes to the bank. And he gives his bill to the bank.

The bank deducts his commission and pays him. The bank recovers the amount from the Chennai merchant after the expiry of the hundi.

In other words, the boy received a commission from the bank, the Pune merchant got instant money, and the Chennai merchant was able to sell the goods he had bought in 90 days.

This is how transactions are done in the bank on a daily basis. Which benefits the merchant and the bank.