भारतीय मानक ब्युरो मध्ये पदभरती.

भारतीय मानक ब्यूरो मध्ये पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा.

 एकूण ३२ जागा.

पदाचे नाव आणि संख्या
उपसंचालक – ८

विभाग अधिकारी – २०

ग्रंथपाल – ०१

उप ग्रंथपाल – ०३

पात्रता : जाहिरात पहावी.

पत्ता  : संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्यूरो, माणक भवन, ९, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००२

शेवटची तारीख : १५ डिसेंबर २०२०.

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : भेटा