[BLW] लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती

BLW Recruitment 2021

BLW Recruitment 2021, www.mahabharti.net, The Banaras Locomotive Works in Varanasi, BLW Bharti 2021, Recruitment for the post of ‘Apprentice’ has started in Locomotive Works, Varanasi and applications are being invited from eligible candidates for various posts.

लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदासाठी पदभरती सुरु असून विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 374 जागा

नौकारीचे ठिकाण: वाराणसी

पदाचे नाव & संख्या: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र. ITI ट्रेड पदची संख्या
ITI Non ITI
1 फिटर 107 30
2 कारपेंटर 03 00
3 पेंटर (जनरल) 07 00
4 मशीनिस्ट 67 15
5 वेल्डर 45 11
6 इलेक्ट्रिशियन 71 18
एकूण पद 374

शैक्षणिक अटी:

  1. ITI: 10 वी उत्तीर्ण  & संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
  2. Non ITI: 10 वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा: [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

  1. ITI: 15 ते 24 वर्ष
  2. Non ITI: 15 ते 22 वर्ष
  3. कारपेंटर & वेल्डर: 15 ते 22 वर्ष

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 (11:59 PM)

फीस: General/OBC 100/-   [SC/ST/PWD/ExSM & महिला: फी नाही]

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply