[BOB] बँक ऑफ बडोदा विविध पदासाठी भरती

Bank Of Baroda Recruitment

[BOB] Bank of Baroda Recruitment for various posts, bob recruitment, bank of Baroda recruitment.

[BOB] बँक ऑफ बडोदा विविध पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या ३३ जागा


पदाची नाव:
सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी आणि व्यवसाय प्रमुख.

शैक्षणिक अटी:अधिकमाहिती जाहिरातीत दिली आहे.

अर्जाची शेवटची तारीख: व्यवसाय प्रमुख पदाकरिता दिनांक ५ जानेवारी व इतर पदांकरिता दिनांक ८ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा