[BSF] भारतीय सीमा सुरक्षा दल भरती

BSF Recruitment 2021

BSF Recruitment 2021, Mahabharti, Maha Bharti, Border security team, BSF Bharti 2021, 1 Assistant Aircraft Mechanic (Assistant Sub Inspector) 49 2 Assistant Radio Mechanic (Assistant Sub Inspector) 08.

एकूण पदाच्या 269 जागा

पदाचे नाव: कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण  & संबंधित क्रीडा पात्रता

वयोमर्यादा: 18 ते 23 वर्ष  [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: ___________

अर्जाची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

Expire Links

[expand title=”भारतीय सीमा सुरक्षा दल 65 जागा”]

एकूण पदाच्या 65 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

पदाचे नाव: 

 1. 1 असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) 49
 2. 2 असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) 08
 3. 3 कॉन्स्टेबल (स्टोअरमन) 08

शैक्षणिक अटी:  

 1. DGCA द्वारे मेकॅनिकल/एव्हिओनिक्स (इलेक्ट्रॉनिक/इंस्ट्रूमेंट/रेडिओ/रडार) डिप्लोमा+02 वर्ष अनुभव 
 2. DGCA द्वारे टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा+02 वर्ष अनुभव 
 3. 10वी उत्तीर्ण+02 वर्ष अनुभव+संगणक ज्ञान

शारीरिक अटी:

क्र. उंची/छाती पुरुष  महिला 
1 & 2
उंची 168 से.  150 से.
छाती 76-80 से. ——-
3
उंची 165 से.  150 से.
छाती 80-85 से. ——-

वयोमर्यादा: [SC/ST 05 & OBC/ExSM 03 वर्ष सूट] 

 1. 28 वर्ष
 2. 28 वर्ष
 3. 20 ते 25 वर्ष

फीस: General/OBC 100/- रु. [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख: 26 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”भारतीय सीमा सुरक्षा दल 110 जागा”]

एकूण पदाच्या 110 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

पदाचे नाव: 

पॅरामेडिकल स्टाफ 

 • 1 सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स) 37
 • 2 असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन) 01
 • 3 असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन) 28
 • 4 कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया) 09

व्हेटनरी स्टाफ 

 • 5 हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी) 20
 • 6 कॉन्स्टेबल  (केनलमन) 15

शैक्षणिक अटी:  

 1. 12वी उत्तीर्ण+जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी 
 2. 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+ऑपरेशन टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र 
 3. 12वी उत्तीर्ण+DMLT
 4. 10वी उत्तीर्ण+ITI +01 वर्ष अनुभव
 5. व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स+01 वर्ष अनुभव
 6. 10वी उत्तीर्ण+प्राणी हाताळण्याचा 02 वर्ष अनुभव

शारीरिक पात्रता:

क्र. उंची/छाती पुरुष  महिला 
क्र.1, 2,3,5 & 6
उंची 165 से.  157 से.
छाती 76-81 से. ——
क्र.4
उंची 167.5 से.  157 से.
छाती 78-83 से. ——

वयोमर्यादा: [SC/ST 05 & OBC/ExSM 03 वर्ष सूट] 

 1. 21 ते 30 वर्ष
 2. 20 ते 25 वर्ष
 3. 18 ते 25 वर्ष
 4. 18 ते 23 वर्ष
 5. 18 ते 25 वर्ष
 6. 18 ते 25 वर्ष

फीस: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

 1. 1.General/OBC 200/- रु.   
 2. 2. ते 6. General/OBC 100/- रु. 
 

अर्जाची शेवटची तारीख: 26 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: 1-4 Apply    5 & 6 Apply

[/expand]

Expire Links

[expand title=”भारतीय सीमा सुरक्षा दल 53 जागा”]

एकूण पदांच्या 53 जागा

पदाची नाव:
पायलट DIG 02, पायलट 06, एसएएम 05, जेएएम 11, एएएम 15, सेनिअर फ्लाइट गनर 05, कनिष्ठ उड्डाण अभियंता 04, कनिष्ठ उड्डाण गनर 04.

शैक्षणिक माहिती: जाहिरात पहावी

फीस: नाही 

अर्जासाठी पत्ता: डीआयजी,एफएचक्यू बीएसएफ,सीजीओ कॉम्प्लेक्स, ब्लॉक- १०, लोधी रोड, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००३

अर्जाची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा

[/expand]

[expand title=”भारतीय सीमा सुरक्षा दल 213 जागा”]

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये विविध पदांच्या एकूण 213  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदाच्या 213 जागा.

 1. निरीक्षक: ०१
 2. उपनिरीक्षक: 13
 3. हेड कॉन्स्टेबल: 135
 4. कॉन्स्टेबल: 07

पात्रता:   पदानुसार  पात्रता पाहण्या  साठी खलील जाहिरात पहा.

वय मर्यादा: 45 ते 55

वय मोजा:  calculate

 अर्जाची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2020 (अर्ज  speed पोस्टाने  पाठवावेत ) जेणेकरून २०/१०/२०२० पर्यंत पोहोचावेत .

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपमहानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालक, बीएसएफ, ब्लॉक क्र. 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवीन दिल्ली, पिनकोड– ११०००३

पात्रता:   पदानुसार  पात्रता पाहण्या  साठी खलील जाहिरात पहा.

जाहिरात पहा:         क्लिक                  क्लिक 

अधिकृत वेबसाइट:  BSF

[/expand]