[Canara Bank] कॅनरा बँक पदभरती

[Canara Bank] कॅनरा बँक पदभरती २०२० विविध पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

तपशील: ———->>

अ. क्र. पदाचे नाव स्केल क्र. संख्या
०१  स्पेशलिस्ट ऑफिसर  JMGS-I ९१ 
०२  स्पेशलिस्ट ऑफिसर  MMGS-II ११५ 
०३  मॅनेजर MMGS-II १३ 
०४  सिनियर मॅनेजर MMGS-III ०१ 
एकूण २२०

शैक्षणिक पात्रता: B.TEC, MBA, पदवीधर. अधिक जाहिरातीत पहा.

वयोमर्यादा: २० ते ३८ वर्ष ? (पदानुसार वेगळी आहे जाहिरात पहा)

फीस: Open/OBC: ६००/-  आणि  SC/ST/PWD: १००/-

शेवटची तारीख: १५ डिसेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply