(CAPF) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर भरती

CAPF Recruitment 2021

Central Armed Police Forces (CAPF), mahabharti, maha bharti, Medical Officer Selection Board (CAPFs)-2021, CAPF Recruitment 2021, CAPF Bharti 2021.

एकूण पदाच्या 553 जागा

पदाचे नाव: 

 • 1 सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) 05
 • 2 स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)  201
 • 3 मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)  345
 • 4 डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट)  02

शैक्षणिक अटी:

 1. MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + D.M./M.Ch.+ 03 वर्ष अनुभव. 
 2. MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
 3. औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता + रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
 4. डेंटल सर्जन (BDS) पदवी. 

वयोमर्यादा: [SC/ST: 05 & OBC 03 वर्ष सूट]

 1. पद1: 50 वर्ष
 2. पद2: 40 वर्ष
 3. पद3: 30 वर्ष
 4. पद4: 35 वर्ष

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फीस: General/OBC/EWS: 400/- रु.

अर्जाची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट:भेटा

जाहिरात: पाहा