[CCI] सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पदभरती

Cement Corporation of India Recruitment

[CCI] Cement Corporation of India Limited Company is recruiting for the trainee post and applications are being invited from eligible candidates, see below for more information and application.

[CCI] सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

एकूण पदांच्या १००  जागा.

शैक्षणिक अटी: अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत आहे.

शेवटची तारीख: २० जानेवारी २०२१.

पत्ता: महाव्यवस्थापक, तांडूर सिमेंट फॅक्टरी, करनकोटे, तांडूर मंडळ, जि. विकाराबाद (तेलंगणा), पिनकोड- ५०११५८.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा