(CEIL) सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड मध्ये पदभरती

Certification Engineers International Limited Recruitment

Certification Engineers International Limited Recruitment, CEIL Recruitment, www.mahabharti.net

(CEIL)  सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड, मध्ये पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून E-mail द्वारे अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या १०९ जागा.
१)अभियंता, २)वरिष्ठ अभियंता, ३)उपव्यवस्थापक, ४)अभियंता तज्ञ, ५)वरिष्ठ अभियंता तज्ञ, ६)अधिकारी.

शैक्षणिक अटी: Engineering पदवीधर. 6 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा: ४० वर्ष.

फीस: नाही.

अर्जासाठी ई-मेल  पत्ता: [email protected]

अर्जाची शेवटची तारीख: ९ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा