[CSL] कोचीन शिपयार्ड Ltd. पदभरती.

(CSL) कोचीन शिपयार्ड INDIA मध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

अ. क्र. पदाचे नाव संख्या 
१  मॅनेजर २२ 
२  डेप्युटी मॅनेजर ०१ 
३  असिस्टंट मॅनेजर  ०२ 
४  असिस्टंट जनरल मॅनेजर  ०३ 
एकूण २८

पात्रता : इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा : ४०,३५,३०,५० अ.क्र.प्रमाणे.

फीस : OPEN/OBC  1000/-  तर  SC/ST/PWD फीस नाही

शेवटची तारीख : २५ नोव्हेंबर २०२० 

अधिकृत वेबसाईट : पाहा 

जाहिरात : पहा