कोचीन शिपयार्ड लिमिटेड नाशिक मध्ये पदभरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड, केरळ येथे विविध पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

एकूण पदसंख्या ३९.

पदाचे नाव.
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी

प्रकल्प अधिकारी

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

कनिष्ठ व्यावसायिक सहाय्यक 

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी.

पात्रता: जाहिरात पहा.

शेवटची तारीख: ७ डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा 

अधिकृत वेबसाईट: भेटा 

अर्ज करा: Apply