अर्थशास्त्र अन्दाज पत्रकाचे घटक

अर्थसंकल्पना उत्पन्न व् जमा हे दोन महत्वपूर्ण घटक आसतात.या दोन घट्कांच्या आधारे अंदाज पत्रकाचे महसुली अंदाजपत्रक व् भांडवली अंदाजपत्रक आसे दोन भगत रूपांतर केले गेले आहे.

components of the estimate sheet.

महसुली जमा,खर्च दर्शवनार्या अंदाजपत्रकास महसुली अंदाजपत्रक म्हणून संबोधित केले जाते.महसुली अंदाजपत्रकातिल जमेच्या बाजुस सरकार ला प्रत्यक्ष करानपासुन मिळालेल्या उत्पन्नाचा सरकारी माल मत्तेपासून मिळालेल्या उत्पनाचा आणि सरकारी उपक्रमा पासून मिळालेल्या नफ्याचा समावेश केला जातो.

महसुली अंदाजपत्रकाच्या खर्चाच्या बाजुस सरकारने संरक्षण,कृषि विकास,आरोग्य,शिक्षण,संशोधन या बाबींमध्ये केलेल्या खर्चाचा समावेश आहे.

भांडवली जमा आनी भांडवली खर्च दर्शवनार्या अंदाजपत्रकाला भांडवली अंदाजपत्रक म्हणून संबोधित केले जाते.

भांडवली अंदाजपत्रकाच्या बाजुस महसुली अंदाजपत्रकातिल बचत,उभारलेले कर्ज,नुर्गुन्तिकर्ण इत्यादि बाबीचा समावेश होतो.

भांडवली अंदाजपत्रकाच्या खर्चाच्या बाजुस जमीन,यंत्रसामग्री मालमत्ता मीळवन्यासाठी भाग भांडवल व् कार्जरोखे यांच्यातील गुंतवणूक यासाठी राज्य सरकारे आणि स्थानिक संस्थानी केलेल्या कर्जान्साठी केलेल्या खर्चाचा समावेश केला जातो.

Economics

components of the estimate sheet.

Budget Income and Deposits are two important factors. The budget showing revenue collection, expenditure is referred to as the revenue budget.

In addition to the revenue in the revenue budget, the government receives revenue from direct taxes, revenue from government goods, and profits from government undertakings.

In addition to the expenditure of the revenue budget, the expenditure incurred by the government on defense, agricultural development, health, education, research is included.

The budget showing capital accumulation and capital expenditure is referred to as the capital budget. In addition to the capital budget, the revenue budget includes savings, loans raised, and so on.

In addition to the cost of the capital budget, the expenditure incurred on loans made by the State Governments and local bodies for the acquisition of land, machinery, assets, share capital, and securities is included.