[CCOI] भारतीय कापूस महामंडळ पदभरती

cotton corporation of India recruitment

CCOI Cotton Corporation of India (Cotton Corporation of India), Mumbai is recruiting for various posts, for more information and to apply, the eligible candidate should see the following information.

CCOI भारतीय कापूस महामंडळ (cotton corporation of india), मुंबई येथे विविध पदासाठी पदभरती सुरु आहे, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी पात्रताधारक उमेदवाराने खालील माहिती पहावी.

विविध पदांच्या एकूण ९५ जागा
पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी आणि कनिष्ठ सहाय्यक.

शैक्षणिक अटी: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

फीस: Open/OBC १५००/- रुपये SC/ST/PWD/WOMEN ५००/- रुपये.

शेवटची तारीख: ७ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा