पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. चेन्नई मध्ये पद भरती.

पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. चेन्नई मध्ये पद भरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

पद नाव:  अप्रेंटिस ट्रेड  (अधिक माहिती जाहिरातीत आहे.)

पात्रता: १० वी+ITI/ १२ वी उत्तीर्ण/पदवीधरB.Sc/B.Com/MCA/MFC / MBA

ठिकाण: चेन्नई

वयोमर्यादा:  १८ ते २४  वर्ष.

फीस: नाही.

शेवटची तारीख: १ नोव्हेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात: पहा

 अर्ज करा : Apply