[Currant Affairs] चालू घडामोडी 07 जून 2021

केंद्र सरकार आणि देशातली संपूर्ण जनता कोविद संसर्गाच्या विरोधात एकजुटीने लढा देत आहे- डॉ.हर्षवर्धन.

इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी कोन्ग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्यात अनेक ठिकाणी निषेध आंदोलन.

सिंधुदुर्ग मालावानामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथकाने आज मालवण इथे घेतली बैठक.

९ ते १२ जूनपर्यंत मुंबईसह कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.

MBBSची अंतिम परिश देण्यासाठी वैक्द्याकीय महाविद्यालयांनी भारतीय विद्यार्थ्यांची यादी पाठवली.

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी आशा सेविकांची कामगिरी महत्वाची, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन.

राज्य सरकारने पेट्रोल – डीझेल इंथानावरचा कर कमी करावा, जेणेकरून दरवाढ कमी होईल- चंद्रकांत पाटील.

वंदे भारत मिशन अंतर्गत, ९० लाख भारतीयांना विमानाद्वारे जगातल्या विविध देशातून भारतात परत आणले.

English

The Central Government and the entire people of the country are fighting together against Kovid infection- Dr. Harshvardhan.

Protests in several places in the state today on behalf of the Congress party to oppose the fuel price hike.

After inspecting the damage in Sindhudurg Malawana, the central team held a meeting in Malvan today.

The meteorological department has forecast heavy rains in all districts of Konkan including Mumbai from June 9 to 12.

Medical colleges sent a list of Indian students for the final examination of MBBS.

The performance of Asha Sevikas is important to prevent the third possible wave of Corona, said the Chief Minister.

The state government should reduce the tax on petrol and diesel fuel so that the price hike will be reduced – Chandrakant Patil.

Under the Vande Bharat Mission, 9 million Indians were flown back to India from different parts of the world.