चालू घडामोडी

*महापालिकेच्या शाळांमधल्या मुलांचा मानसिक विकास करण्यासाठी वैशाली देशपांडे २ वर्षा पासून झटत आहेत

*कोल्हापूर:त्रोमा केअर सेनतार्मधील इसियू कक्षामध्ये तांत्रिक बिघाडामुळे काळ आग लागण्याची घटना घडली

*पुण्यातल्या जम्बो कोविड सेन्टरमध्ये दहा दाय्लीसिसी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

*महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त आठवडाभर राज्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.

*फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदाल यान काल बेल्रुस्च्या इगोर जेरासिमोव्ह्चा पराभव केला

*कोरोनावरील लास विकसित करण्यात समविचारी देश एकत्र आल्यास कोविड-विरुद्ध लढाई लढण्यात मतद होईल आसे देशाचे पंतप्रधान म्हणाले.

*कोरोनाला रोखण्यासाठी सांगली जिल्यात एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे.

*जागतिक आरोग्य संघटना व सहकारी संस्था कोरोनासाठीच्या १२ कोटी रापिड निदान चाचण्यांच वितरण करणार

*पाच राज्यांमध्ये दाली आणि तेलबियांची खरीप हंगामातील खरेदी करायला केंद्र सरकारने परवानगी दिली.

*चीनकडून औषधी द्रव्य सेफ्त्रीयाक्सोन सोडियम स्तेराईल या कच्च्या मलाच डम्पिंग होत असल्याची तक्रार

ENGLISH

* Vaishali Deshpande has been working for 2 years for the mental development of children in municipal schools

* Kolhapur: A fire broke out in the ECU room of the Trauma Care Center due to a technical glitch.

* Ten dialysis machines have been made available at the Jumbo Covid Center in Pune.

* On the occasion of 151st birth anniversary of Mahatma Gandhi, various programs will be held in the state throughout the week.

* Rafael Nadal of Spain defeated Igor Jerasimov of Belarus in the French Open tennis tournament yesterday.

* The Prime Minister said that if like-minded countries come together to develop the corna on the corona, it will help in the fight against Kovid.

* A unique initiative is being implemented in Sangli district to prevent corona.

* The World Health Organization and its co-operatives will distribute 12 crore rapid diagnostic tests for corona

* Central government allows purchase of pulses and oilseeds during kharif season in five states.

* Drug Ceftriaxone Sodium Sterile from China