[Current Affair] चालू घडामोडी 26 मे 2021

यास चक्रीवादळ थोड्या वेळापूर्वी ओडीशातल्त्या धमार आणि बालासोर किनारपट्टी दरम्यान धडकले.

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचा मुष्टियोद्धा शिव थापा याला सलग पाचवा विजय.

दक्षिण आफ्रिके सोबत होणारी टी-२० सामन्यांची मालिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली रद्द.

कुस्तीवीर सागर धनकर याच्या मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशीलकुमार याला रेल्वेने लेले निलंबित.

grand slam स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लाईन पंच ऐवजी इलेक्ट्रोनिक लाईन कोलींगचा वापर करणार.

देशभरातल्या सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र सुरु.

नाशिकमधल्या त्रीरश्मी बुद्ध लेणी समूहात तीन नव्या लेण्यांचा शोध.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देशभरात ४८ लाख मेट्रिक टन धान्याचा पुरवठा.

English

It was recently hit by a cyclone between Dhamar and Balasore coasts in Odisha.

Indian boxer Shiv Thapa wins for the fifth time in a row at the Asian Boxing Championships.

The Board of Control for Cricket in India (BCCI) has canceled the Twenty20 series against South Africa.

Sushil Kumar has been suspended by the Delhi Police in connection with the death of wrestler Sagar Dhankar.

The grand slam final will use electronic line calling instead of line punching.

143 Khelo India centers launched in seven states across the country.

Discovery of three new caves in the Trirashmi Buddha Caves group in Nashik.

Supply of 48 lakh metric tonnes of foodgrains across the country under the Prime Minister’s Poor Welfare Scheme.