चालू घडामोडी

*फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत,अग्रमानांकित स्ब्रीयाच्या नोवाक जोकोविच्न्न दुसर्या फेरीत प्रवेश केला.

*भारतीय सैन्यदलातील जवान वामन पवार यांना भारत-चीन सीमेवर कार्य बजावताना वीरमरण आल

*एफ.ती.आय.च्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते,निर्माते शेखर कपूर यांची नियुक्ती

*’सही पोषण देश रोषण’या उपक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र पोषणाच महत्व पटवून देत आहे.

*पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच प्रायोगिक तत्वावर सचिन माली यांनी १९० बांबू रोपांची लागवड केली

*ठाणे:रेमंड कंपनीच्या ऑफिस मध्ये आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली

*राज्यात काल ठाणे,रायगड,पालघर आणि नाशिक जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेन आंदोलन केल

*मुंबई:सार्वजनिक ठिकाणी मास्क योग्यप्रकारे परिधान न करणार्यांवर कारवाई अधिक तीव्र

*खासदार चिखलीकर यांनी लोह तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली

*मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सर्कार्न्न मागे घेतला

ENGLISH

* At the French Open, top seed Novak Djokovic of Sbria advanced to the second round.

* Indian Army jawan Vaman Pawar died while serving on the Indo-China border

* Appointment of film director, actor, producer Shekhar Kapoor as the chairman of FTI

* Bank of Maharashtra is emphasizing the importance of nutrition under the initiative ‘Sahi Poshan Desh Roshan’.

* For the first time in Western Maharashtra, Sachin Mali planted 190 bamboo saplings on an experimental basis

* Thane: A fire broke out in the office of Raymond Company this morning

* Labor unions staged agitation in Thane, Raigad, Palghar and Nashik districts yesterday

* Mumbai: Action will be intensified against those who do not wear masks properly in public places

* MP Chikhlikar inspected the crops damaged due to heavy rains in Loh taluka

* The state government withdrew its decision to provide financially backward class benefits to the Maratha community