चालू घडामोडी

*बुलढाणा: मास्क वापरणं,वारंवार हात धून व अंतर राखण या त्रिसूत्रीच पालन करा असे पालकमंत्री डॉ.शिगणे म्हणाले

*उत्तरप्रदेश: एका मुलीवर झालेल्या बलात्कार व मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन होणार आहे.

*बिहारमध्ये २८ ऑक्टोबर ला,१६ जिल्ह्यातल्या ७१ विधानसभा मातारदार संघात मतदान होणार.

*निसर्गासोबत जगण्यासाठी चा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्रित काम करू-केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणाले

*भारतातून होणार्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान सेवा वरील बंदी ३१ ऑक्टोबर,पर्यंत वाढली.

*बृहन्मुंबई महानारपालीका ‘मास्क ना,तर प्रवेश नाही’मोहीम राबवत आहे.

*आरश २०१९-२० साठी प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.

*भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषे निकटच्या संघर्षा बाबत पंचसूत्री करारावर अंमलबजावणी वर सहमती

*मानवाधिकार कार्यकर्ते पत्रकार आणि अल्पसंख्याक यांन बाबत भारतान पाकिस्तानला ठणकावल आहे.

*राज्यात कोरोना पासून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८२ वर.

*लांब पाल्याच्या रेल्वे गाड्या सुरु करण्याचा सरकारचा निर्णय.

*शाश्वत विकासासाठी जैवविविधतेची आवश्यकता आहे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

*भारत आणि चीन तणावाच्या मुद्यावर तोडग्यासाठी पाचसुत्री करार होणार आहे.

—————–ENGLISH—————–

* Buldhana: Guardian Minister Dr. Shigane said to follow the three principles of wearing mask, washing hands frequently and keeping distance.

* Uttar Pradesh: A special team will be set up to investigate the rape and death of a girl.

* In Bihar, on October 28, polling will be held in 71 assembly constituencies in 16 districts.

* Let’s work together to make the vision of living with nature a reality, said the Union Environment Minister

* Ban on international commercial passenger flights from India extended till October 31.

* BMC is running a ‘No Mask, No Access’ campaign.

* The deadline for filing income tax returns for Arash 2019-20 has been extended to November 30.

* India and China agree on implementation of the Five-Point Agreement on Conflict Near the Line of Control

* India lashes out at Pakistan over human rights activists, journalists and minorities.

* The percentage of patients recovering from corona in the state is 82.

* Government’s decision to start long distance trains.

* The central government says that biodiversity is needed for sustainable development.

* India and China will sign a five-point agreement to resolve tensions.